पद्मभूषण आदरणीय समाजसेवक श्री.अण्णा हजारे यांची भेट
[caption id="attachment_2234" align="alignright" width="300"] आदरणीय समाजसेवक श्री.अण्णा हजारे[/caption] पद्मभूषण आदरणीय समाजसेवक श्री.अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी या ठिकाणी घेण्याचा सुंदर योग आला. या भेटीच्या निमित्ताने राळेगणसिद्धी या ठिकाणी आदरणीय अण्णांच्या मार्गदर्शनाने व अण्णांच्या माध्यमातून गेल्या पाच दशकात उभे राहिलेले सामाजिक कार्य व लोकसहभागातून व लोकश्रमातून साकारलेले







