vrukshadai21@gmail.com
+91 9168545285

पद्मभूषण आदरणीय समाजसेवक श्री.अण्णा हजारे यांची भेट

पद्मभूषण आदरणीय समाजसेवक श्री.अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी या ठिकाणी घेण्याचा सुंदर योग आला. या भेटीच्या निमित्ताने राळेगणसिद्धी या ठिकाणी आदरणीय अण्णांच्या मार्गदर्शनाने व अण्णांच्या माध्यमातून गेल्या पाच दशकात उभे राहिलेले सामाजिक कार्य व लोकसहभागातून व लोकश्रमातून साकारलेले एक समृद्ध गाव अनुभवता आले. येथील पर्यावरणपूरक…

Read more →

koldare-project

 कोलदरे येथे भव्य वृक्षारोपण उपक्रमाची सुरुवात कोलदरे, ता. आंबेगाव, जि. पुणे येथे पर्यावरण संवर्धनासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. कोलदरे ग्रामविकास संस्था, कोलदरे ग्रामपंचायत आणि वृक्षदाई प्रतिष्ठान, देहू यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली आहे. वसुंधरा दिनाचे औचित्य साधत…

Read more →

Ram Navami 2026

Ram Navami 2026

आज Ram Navami 2026 या पवित्र निमित्ताने जगद्गुरु अभंग गाथा वन येथे एक अर्थपूर्ण आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला. प्रभू श्रीरामांच्या आदर्शांचे स्मरण करत, येथे रामफळ (वुड अँपल) आणि रामकाठी बाभूळ या वृक्षांचे रोपण करण्यात आले 🌳👏 हा उपक्रम केवळ धार्मिक भावनेपुरता मर्यादित नसून, तो…

Read more →

गुढीपाडवा २०२६ कडू लिंबाच्या वृक्षांचे वृक्षारोपण

Gudhipadhva

निसर्गसंवर्धनाचा प्रेरणादायी संकल्प गुरुवार, दिनांक १९ मार्च २०२६ रोजी सकाळी ७:३० वाजता, श्रीक्षेत्र देहू येथील जगदगुरू अभंग गाथावन परिसरात वृक्षदाई प्रतिष्ठान यांच्या वतीने गुढीपाडवा निमित्त वृक्षारोपणाचा एक अत्यंत अर्थपूर्ण आणि पर्यावरणपूरक उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. “सण वृक्षांचा… संकल्प पर्यावरण संवर्धनाचा…” या उदात्त विचारातून या…

Read more →