जीवन गौरव पुरस्कार – ॲपेक्स इंटरनॅशनल स्कूल ॲपेक्स इंटरनॅशनल स्कूल, च-होली. या इंग्रजी माध्यम शाळेच्या वार्षिक स्नेहसमेंलना प्रसंगी या संस्थेच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार ह.भ.प.डॉ नारायण महाराज जाधव आळंदी याच्या शुभहस्ते देण्यात आला… रामकृष्ण हरी !