स्मृती वृक्ष आई-वडिलांच्या व आप्तेष्टांच्या निधनानंतर आपण त्यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ एखाद्या वृक्षाची लागवड केली व त्यावृक्षा चे संगोपन केलं तर नक्कीच त्या व्यक्तीला मुक्ती मिळेल.