vrukshadai21@gmail.com
+91 9168545285

भाचीचं झाड…..!

मंगळवार दि. २८ जानेवारी २०२५ द. ह. कवठेकर प्रशाला, पंढरपूर…. भाचीचं झाड….. सकाळी. सकाळी.. कवठेकर प्रशालेचे मुख्याध्यापक कुलकर्णी सरांना फोन केला व काही महिन्यापूर्वी शाळेच्या प्रांगणात लावलेल्या झाडांची सरांना विचारपूस केली. पर्यावरणाशी नाते जोडणाऱ्या कुलकर्णी सरांनी आपण प्रत्यक्ष येऊनच झाडाची पाहणी करावी म्हणून मला…

Read more →

पिंपळवनात वृक्षारोपण

रविवार, दि.१९ जानेवारी २०२५. पौष व. १२ शके १९४६. वृक्षदाई प्रतिष्ठाण या संस्थेच्या वतीने सातत्याने वृक्षारोपण व वृक्ष संगोपनाचे कार्य होत असते. या उपक्रमामध्ये विविध क्षेत्रातील व्यक्तींना सामावून घेणे या उपक्रमाविषयी लोक मनात जागृती निर्माण करणे हे कार्य अखंडपणे या संस्थेकडून सुरू आहे. आज…

Read more →

सांगोला या मतदारसंघात २५,३८३ स्वदेशी वृक्ष

सांगोल्याचे आमदार श्री बाबासाहेब देशमुख यांचा पर्यावरणाच्या संवर्धनासाठी एक आगळा आणि वेगळा संकल्प …! मी सांगोला या विधान सभेच्या मतदार संघांमध्ये जेवढ्या मताधिक्क्याने निवडून येईल तेवढी स्वदेशी झाडे मी माझ्या मतदारसंघात लावणार आहे. आपल्या सांगोला या मतदारसंघात २५,३८३ मतांनी ते निवडून आलेले आहेत. त्यामुळे…

Read more →