लेकीचे झाड रक्षाबंधन किंवा भाऊबीजेला सासर होऊन माहेरला आलेल्या लेकीने आपल्या गावामध्ये किंवा आपल्या आई-वडिलांच्या शेतामध्ये एक तरी झाड लावावे व त्याचे संगोपन त्या मुलीच्या आई-वडिलांनी करावे.