वृक्षोत्सव सातत्याने वृक्षारोपण व वृक्ष संगोपनाचे कार्य होत , या उपक्रमामध्ये विविध क्षेत्रातील व्यक्तींना सामावून घेणे या उपक्रमाविषयी लोक मनात जागृती निर्माण करणे हे कार्य अखंडपणे या संस्थेकडून सुरू आहे.