vrukshadai21@gmail.com
+91 9168545285

वृक्षदाई परिचय

वृक्षदाई प्रतिष्ठान, श्री क्षेत्र देहू. ता: हवेली, जि : पुणे ४१२१०९. वृक्षांचा मुलांप्रमाणे सांभाळ करणारी संस्था ......! एकच लक्ष देशी वृक्ष.....! मानवी जीवन जगत असताना जीवनातील प्रमुख साध्य प्राप्त करायचं असेल तर आपल्या जी वना त चपखल बसणा रा आपल्या स्वभा वा शी वि चा रां शी सुसंगत असणारा एखादा अभंग गाथेतून निवडावा व जीवनातील अंतिम ध्येय अर्थातच जीवनातील अंतिम ध्येय प्राप्त करावे....! वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे l पक्षी ही सुस्वरे आळवी ती ll येणे सुखे रुचे एकांता चा वा स l ना ही गुणदोष अंगा येत ll आकाश मंडप पृथ्वी आसन l रमे तेथे मन क्रीडा करी ll कथा कमांडलू देह उपचारा l जाणवि तो वारा अवसरू ll हरि कथा भोजन परवडी विस्तार l करुनी प्रकार सेऊ रूची ll तुका म्हणे होय मनाशी संवाद lआपुला चीवा द अपनाशी ll निसर्गाच्या सानिध्यात जना पासून दूर विजना त, लोकांता तून एकांतात माणसाचे मन शांत होते. आणि